सूचना

 • आर टी ई मान्यता नमुना - १ अर्ज स्विकारणी दि . १७/०६/२०१९ ते १५/०७/२०१९ पर्यंत . .

 • हेल्पलाइन नंबर : ९८२३३७६१३९ , ८१४९९३२४४८ .

 • स्टेप १ : Login या tab वर क्लिक करून "Get Password " या बटन वर क्लिक करावे व तुमच्या शाळेचा "Udise , Mobile व Email " टाकून "Generate OTP " या बटन वर क्लिक करावे. आपले username व password आपणास आपल्या mobile व email वर त्वरित पाठविल्या जाईल

 • स्टेप २: प्राप्त username व password चा वापर करून आणि login type "school" निवडून नमुना -१ भरण्यासाठी login करावे
लॉगिन


मार्गदर्शक तत्वे

 • फॉर्म मध्ये लिप्यंतरणाची स्क्रिप्ट(Transliteration Script) लागलेली असल्या मुळे फॉर्म आपोआप मराठीत भरल्या जाईल.

 • मराठी शब्दलेखन योग्य नसल्यास Backspace चे बटण दाबून Mouse च्या साह्याने योग्य शब्द निवडावा.

 • तारीख निर्देशाप्रमाणे भरावी.

 • Datepicker उपलब्ध असल्यास योग्य तारीख निवडावी.

 • पिनकोड, दूरध्वनी क्रमांक (एस.टी.डी.कोडसह) व फॅक्स क्रमांक इंग्रजीत भरणे आवश्यक.

 • क्षेत्रफळ चौरस मीटर मध्ये लिहावे.

 • क्षेत्रफळ पूर्णांकामध्ये लिहावी. (उदा . 100.5 असल्यास 101 करावे आणि 100.2 असल्यास 100 लिहावे.)